शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ समर्थनार्थ बैठकीकडे अनेकांची पाठ

By admin | Updated: September 28, 2016 00:19 IST

भुजबळ समर्थनार्थ बैठकीकडे अनेकांची पाठ

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ सोमवारी (दि.३) काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनात जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस सदस्यांची बैठक घेण्यात आली. मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी भवनात जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत ३ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाविषयी चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, सभापती उषा बच्छाव, किरण थोरे यांच्यासह सदस्य व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, सदस्य गोरख बोडके, शैलेश सूर्यवंशी, ज्योती माळी, अलका जाधव, साईनाथ मोरे तसेच सदस्य सुजाता वाजे यांचे पती सुनील वाजे आदि उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी मार्गदर्शन केले. ३ आॅक्टोबर रोजी भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चास जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पगार यांनी केले. (प्रतिनिधी)