शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड-इगतपुरी शटल गेली रिकामी

By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST

मनमाड-इगतपुरी शटल गेली रिकामी

मनमाड : रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या इगतपुरी शटलला निघण्यास तब्बल अडीच तास विलंब झाला. तांत्रिक कामकाजामुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी याबाबत प्रवाशांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. उशीर झाल्याने इगतपुरी शटल प्रवाशांअभावी रिकामीच गेली असल्याचे समजते.आज मनमाड ते समिट रेल्वेस्थानकादरम्यान तांत्रिक काम करण्यासाठी वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने सोडण्यात आल्या. दुपारच्या शटलसाठी प्रवाशांनी स्थानक गाठले. मात्र बराच कालावधी उलटूनही शटल न निघाल्याने प्रवाशांनी काढता पाय घेतला. अडीच तासाच्या विलंबानंतर शटल रवाना झाली असली तरी प्रवासी संख्या अगदी तुरळक होती.प्रशासनाने तांत्रिक कामकाज करण्याची पूर्वसूचना प्रवाशांना देणे आवश्यक असताना याबाबत कुठलीही उद्घोषणा करण्यात आली नसल्याने प्रवाशांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागला. (वार्ताहर)