शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘मामको’ बॅँकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2016 22:21 IST

मालेगाव : ‘स्ट्राँग’ रूममधील लाखो रुपये बचावले

मालेगाव : येथील कॅम्पातील भरवस्तीत असलेल्या मालेगाव मर्चण्ट्स को-आॅप. बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्याचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला असून, याबाबत कॅम्प पोलिसांत नोंद करण्यात आली.नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या व जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये झालेल्या चोऱ्यांच्या पाठोपाठ आता मामको बँकेकडेही चोरट्यांनी मोर्चा वळविल्याने घबराट पसरली आहे.आणि कट फसला..मालेगाव मर्चण्ट्स बँकेच्या कॅम्प शाखेला मंगळवारी सुटी असते. मामको बँकेने मंगळवारची सुटी बदलून ती आता रविवारी केली आहे. या निर्णयानंतर आज पहिल्या मंगळवारी बँक सुरू होती.दरम्यान, सकाळी बँकेत सफाईसाठी कर्मचारी संतोष जोशी आले असतर कुलपाला चावी लावून कुलूप उघडत नसल्याने कुलपे बदलली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बँकेने कुलपे बदलली असावीत असे समजून सफाई कर्मचाऱ्याने बँकेचे व्यवस्थापक देशपांडे यांना फोन केला. बँकेची कुलपे बदलली असल्याचे त्यांना सांगितले. शाखा व्यवस्थापक देशपांडे यांनी याबाबत महाव्यवस्थापक बागडे यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर बँकेच्या संचालकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली. शेजारीच मामको बँकेचे संचालक संजय दुसाने यांना हा प्रकार कळविण्यात आला. दुकाने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ कॅम्प पोलिसांना माहिती दिली. कॅम्पचे पोलीस निरीक्षक भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक सकाळी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेची पाहणी केली.चोरट्याने बँकेची बदललेली कुलपे तोडून आत प्रवेश करण्यात आला. घटनेची पाहणी करण्यात आली. बँकेतून कोणताही ऐवज चोरीस गेलेला नसल्याचे पाहून बँक अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान, काही दिवसांपासून कॅम्पसह शहरात घरफोड्यांचे सत्रात वाढ झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)