नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकरनगर भागात विश्वास बॅँकेसमोर असलेल्या अथर्व मंगल कार्यालयाजवळून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये कि मतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा संशयितांनी बळजबरीने ओरबडून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवर मंगळसूत्र ओरबाडले
By admin | Updated: April 6, 2017 16:59 IST