शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मनमाड येथे मंगळसुत्र चोरट्यांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:16 IST

महिलेचे मंगळसुत्र चोरून पळणाऱ्या चोरट्यांविरोधात मनमाड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने दोन चोरांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मनमाड : महिलेचे मंगळसुत्र चोरून पळणाऱ्या चोरट्यांविरोधात मनमाड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने दोन चोरांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.२०१० साली येथील रिना जितेंद्र जाधव व त्यांची नणंद जयश्री या भाजी घेण्यासाठी बाजारात जात असताना बंडू सुकदेव जमधाडे व लखन जनार्दन सोमासे रा: बल्हेगाव ता: येवला यांनी मोटारसायकलवर येउन महिलेच्या गळयातील सोन्याची पोत हिसकाउन पळ काढला. तेथील नागरिकांनी पाठलाग करून या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते.रिना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. स.पो.नि. दिलीप ठोंबळ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधिश एन. एन. धेंड यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने आरोपिंना शिक्षा सुनावली आहे.सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नानासाहेब तांबे यांनी काम पाहिले तर कोट पैरवी अधिकारी म्हणून प्रविण वणवे यांनी मदत केली.

टॅग्स :Courtन्यायालयChain Snatchingसोनसाखळी चोरी