शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळ परिसरातील दोन सराईत घरफोडे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:25 IST

म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणाºया दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़

नाशिक : म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणाºया दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़ मंगेश ऊर्फ मंग्या बाजीराव दळवी (१८) व बबल्या रघुनाथ वळवी (१९ रा.दोघे रा.अंबिकानगर झोपडपट्टी,पेठरोड) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष देशमुख यांना या दोघा सराईत गुन्हेगारांनी म्हसरूळ परिसरात घरफोड्या केल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार जमादार संजय पवार, हवालदार येवाजी महाले, संजय राऊत, पोलीस नाईक किशोर रोकडे, राजू टेमगर, मंगेश दराडे यांनी सापळा रचून या दोघांना अटक केली़ त्यांना पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी दोन घरफोड्या केल्याची कबुली देत चोरलेला एलइडी टीव्ही आणि दुकान फोडून चोरून नेलेल्या सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या साड्या असा ९० हजारांचा ऐवज काढून दिला. दरम्यान, म्हसरूळ पोलिसांनी अटक केलेले दळवी व वळवी या दोघे सराईत असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़