शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’वर सदिच्छांची बरसात

By admin | Updated: July 3, 2017 00:19 IST

मालेगाव : स्नेह अधिक दृढ करण्याचे अभिवचन देत मालेगावकरांनी ‘लोकमत’ च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : वर्षांनुवर्षे जपलेला स्नेह अधिक दृढ करण्याचे अभिवचन देत मालेगावकरांनी ‘लोकमत’ च्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या. निमित्त होते, ‘लोकमत मालेगाव विभागीय कार्यालया’ च्या एकविसाव्या वर्धापन दिनाचे!येथील लोढा मार्केटमधील ‘हॅप्पी हॉल’ मध्ये आयोजित हा ‘आनंद सोहळा’ उत्तरोत्तर रंगत गेला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लीडर’ या विशेषांकाची मान्यवरांनी प्रशंसा केली. ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, गजानन राजमाने, मामको बँकेचे संचालक राजेंद्र भोसले, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा, जि. प. सदस्य समाधान हिरे, अरुण पाटील, सुवर्णा देसाई, विकी खैरनार, नंदूकाका शिरोळे, कमळाताई मोरे, बापू पवार, प्रभाकर शेवाळे, शांताराम लाठर, बाजार समितीचे संचालक संजय निकम, देवराज गरुड, नगरसेवक ज्योती भोसले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गुलाबराव चव्हाण, नितीन पोफळे, नायब तहसीलदार जगदीश निकम, प्रा. के. एन. अहिरे, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, अ‍ॅड. सुधीर अक्कर, अ‍ॅड. शिशिर हिरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार, सहकार, उद्योजक, सखी मंच सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून ‘लोकमत’च्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.