शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लोहोणेरला दहा दिवसात ७८ बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:55 IST

लोहोणेर : नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याने गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. दहा दिवसात कोरोना बाधितांचा आकडा ७८ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देविना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोहोणेर : नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याने गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. दहा दिवसात कोरोना बाधितांचा आकडा ७८ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.लोहोणेर परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. बेफिकीरपणे वागणाऱ्या नागरिकांमुळेच संसर्गात वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याची मागणी होऊ लागली आहे. गेल्या दहा दिवसात लोहोणेर गावात ६७ व वसाका येथील ११ अशा ७८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.शासकीय आदेशानुसार सायंकाळी सात वाजेपर्यत काही व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश असतांनासुद्धा एक तास उशिरा म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत येथील काही दुकाने बिनबोभाटपणे सुरु असतात. कोरोनाची लांबत झालेली साखळी खंडित करण्यासाठी गावातील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद करायला हवेत तसेच मास्क न वापरणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल