शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी फाटा परिसरात देशी कट्टा जप्त

By admin | Updated: April 25, 2017 18:58 IST

पाथर्डी फाटा परिसरात देशी कट्टा जप्त

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या विल्होळी येथील संशयितास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास अटक केली़ या संशयिताकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला असून, त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़विल्होळीतील राजवाडा परिसरात राहणारा संशयित संतोष विलास आल्हाट (२३) याच्याकडे देशी कट्टा असून, तो पाथर्डी फाट्याजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील बसस्टॉपजवळ असल्याची माहिती पोलीस शिपाई बाळासाहेब नांद्रे यांना मिळाली होती़ या माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सापळा रचून आल्हाटला ताब्यात घेतले़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले़पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नि़ सु़ माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे, आऱ वाय़ जाधव, पोलीस शिपाई योगेश सानप, पोलीस हवालदार घडवजे, विजय पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ (प्रतिनिधी)