शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला भरदिवसा घरफोडीत दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:35 IST

नाशिकरोड : जयभवानी रोड येथील भर लोकवस्तीत श्री अर्पण रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी भरदिवसा बंद फ्लॅटचे लॅच लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने चोरून नेले.

नाशिकरोड : जयभवानी रोड येथील भर लोकवस्तीत श्री अर्पण रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी भरदिवसा बंद फ्लॅटचे लॅच लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.देवळाली गावातील कैलास मोहन मोरे हे जयभवानी रोड येथील श्री अर्पण रेसिडेन्सीमध्ये पाचव्या मजल्यावर आपल्या कुटुंबीयांसह राहतात. मोरे यांच्या पत्नी शुक्रवारी दुपारी ११.३० वाजता देवळालीगावात नणदेला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी मोरे यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश करून बेडरूम व शेजारील खोलीतील, कपाटातील कपडेलत्ते व इतर वस्तुंची उफसरून करून साडेपाच तोळे वजनाचे दागिने चोरून नेले. मोरे यांच्या पत्नी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी आल्या असता त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. ठसे तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले.