शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी दुसरी यादी जाहीर

By admin | Updated: June 28, 2016 00:24 IST

प्रवेशप्रक्रिया : आरवायके ९२.६६, केटीएचएम ८९.६० टक्क्यांना प्रवेश बंद

 नाशिक : अकरावी प्रवेशासाठी सोमवारी (दि. २७) संवर्गनिहाय द्वितीय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीनुसार आरवायके महाविद्यालयात खुल्या प्रवगार्तील ९२.६६ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळणार असून, वाणिज्य शाखेच्या गुणवत्ता यादीत ८३.८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाच समावेश होऊ शकला. तर केटीएचएम महाविद्यालयात ८९.६० टक्के गुणांना विज्ञान शाखेचे व वाणिज्य शाखेसाठी ७८.८० टक्के गुणांना प्रवेश बंद झाले. कला शाखेसाठी बहुतेक महाविद्यालयांनी प्रवेश खुले केले आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रथम यादीनुसार शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. उवर्रित जागांसाठी सोमवारी संध्याकाळी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, खुल्या प्रवर्गासाठी व्ही. एन. नाईक महाविद्यालयात ८९.८० टक्के गुणांना विज्ञान शाखेचे प्रवेश बंद झाले, तर वाणिज्य शाखेसाठी ६६.४० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात विज्ञानसाठी ८४.०२, तर वाणिज्यसाठी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. दुसऱ्या यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना २८ जून संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ मिळणार असून, त्यानंतर उवर्रित जागांसाठी तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. तिसऱ्या यादीनुसार २९ जूनला विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. (प्रतिनिधी)