शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर शिवाजीनगरला लसीकरण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST

प्रभाग क्रमांक ९ मधील गंगापूर, धृवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर तसेच सोमेश्वर कॉलनी, कामगारनगर, अशोकनगर आदी भागातील वयोवृद्ध, अपंग, ज्येष्ठ नागरिक ...

प्रभाग क्रमांक ९ मधील गंगापूर, धृवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर तसेच सोमेश्वर कॉलनी, कामगारनगर, अशोकनगर आदी भागातील वयोवृद्ध, अपंग, ज्येष्ठ नागरिक महिला आदींसह नागरिकांना ३ ते ५ किलोमीटर अंतर पायपीट करून लस घ्यायला जावे लागत होते. म्हणून नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तगादा लावून प्रभागात लसीकरण केंद्राची मागणी केली होती. नगरसेवक दिनकर पाटील, युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून शिवाजीनगर भागात लसीकरण केंद्राची मागणी लावून धरली होती. अखेर महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिल्याने महापालिकेने बांधलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, नगरसेविका भालेराव, नोडल ऑफिसर डॉ. योगेश कोशिरे, युवा ऊर्जा अध्यक्ष अमोल पाटील आदी उपस्थित होते.

(फोटो ०१ लस) प्रभाग क्रमांक ९ मधील शिवाजीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ करताना स्थायी सभापती गणेश गिते. समवेत दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, डॉ.योगेश कोशिरे, अमोल पाटील आदी.