शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

खडांगळी शिवारात बिबट्या जेरबंद

By admin | Updated: March 11, 2017 00:46 IST

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील खडांगळी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले.

 सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील खडांगळी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. गेल्या आठवड्याभरापासून वडांगळी शिवारात बिबट्याचा मुक्तपणे वावर होता. त्यामुळे वनविभागाने वडांगळी शिवारात पिंजरा लावला होता. मात्र बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास खडांगळी शिवारात निवृत्ती गणपत कोकाटे हे शेतातील मका पिकाला पाणी भरत असतांना त्यांना बिबट्या दिसला. कोकाटे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना घटनेची माहिती दिली. नाशिक पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक टी. ब्यूअला, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने वडांगळी शिवारातील पिंजरा खडांगळी येथील कोकाटे यांच्या मक्याच्या शेताजवळ लावला. गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा शिवारात वावर होता. त्याने पाळीव कुत्रे फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या.