शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कुरडगावला महिलेवर बिबट्याचा हल्ला

By admin | Updated: February 1, 2016 23:33 IST

कुरडगावला महिलेवर बिबट्याचा हल्ला

निफाड : सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास निफाड तालुक्यातील कुरुडगाव येथे बिबट्याने हल्ला केल्याने मोटारसायकलवरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.कुरु डगाव येथील साहेबराव बोडके हे आपली पत्नी मीराबाई (४०) यांना घेऊन मोटारसायकलवरून निफाड येथील बाजारात वांगी विक्री करून सायंकाळच्या सुमारास कुरु डगावला परतत असताना बोडके वस्तीच्या अलीकडे उसात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक बोडके यांच्या मोटारसायकलवर हल्ला केला आणि मागे बसलेल्या मीराबाई यांच्यावर झेप घेतली. यावेळी त्यांच्या पायाला चावा घेतल्याने त्या जबर जखमी झाल्या. हल्ला झाल्याचे लक्षात येताच साहेबराव बोडके यांनी मोटारसायकल वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत मोटारसायकल खाली पडून ते बाजूच्या नालीत पडले. त्यानंतर मागून मोटारसायकलवर येणारे सागर दराडे यांंच्यावरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.जखमी मीराबाई यांच्यावर निफाड येथील श्री साई हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. (वार्ताहर)