शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

...तर एलबीटी वसुलीला २५ कोटींचा फटका! असहकार आंदोलन : प्रशासन धास्तावले

By admin | Updated: May 15, 2014 23:11 IST

नाशिक : स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी रद्द करावा यासाठी व्यापारी संघटनेच्या वतीने असहकार आंदोलन पुकारण्यात येणार आहे आणि केवळ दहा रुपये दरमहा भरण्याचा इशारा देण्यात आला आहे. असे झाल्यास पालिकेला सुमारे २५ कोटी रुपयांचा दरमहा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासन धास्तावले आहे.

नाशिक : स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी रद्द करावा यासाठी व्यापारी संघटनेच्या वतीने असहकार आंदोलन पुकारण्यात येणार आहे आणि केवळ दहा रुपये दरमहा भरण्याचा इशारा देण्यात आला आहे. असे झाल्यास पालिकेला सुमारे २५ कोटी रुपयांचा दरमहा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासन धास्तावले आहे.एलबीटी रद्द करावा ही व्यापार्‍यांची मागणी कायम आहे. गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणार्‍या व्यापारी संघटनेने आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. काल पुणे मर्चंट असोसिएशन येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी एलबीटी रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार एलबीटी रद्द करेपर्यंत दरमहा प्रातिनिधिक स्वरूपात दहा रुपये भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाच प्रकारे आंदोलन सुरू झाल्यास पालिकेची अडचण होणार आहे. गेल्या वर्षी एलबीटी लागू झाल्यानंतर पालिकेला जकातीएवढे उत्पन्न मिळाले नाही. जकात लागू असताना पालिकेला मिळणार्‍या उत्पन्नाचा विचार केला तर ८० कोटी रुपयांचे मासिक उत्पन्न मिळणे अपेक्षित होते; परंतु एलबीटी लागू झाल्यानंतर मात्र ५५ ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पालिकेला मिळणार्‍या साठ कोटी रुपयांच्या मासिक एलबीटीत औद्योगिक क्षेत्राकडून ६० टक्के, तर व्यापार्‍यांकडून ४० टक्के उत्पन्न मिळते. व्यापार्‍यांंनी असहकार आंदोलन सुरू ठेवल्यास एकाच महिन्यात सुमारे २४ ते २५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे प्रशासन धास्तावले आहे. अधिकार्‍यांनी उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला असून, आंदोलनात ते सहभागी आहेत किंवा नाहीत याची विचारणा केली जात होती.