शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेला सुचले उशिराने शहाणपण

By admin | Updated: October 8, 2015 00:12 IST

बालकाचा मृत्यू : अपघातानंतर कर्मचारी घटनास्थळी

पंचवटी : बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सेवाकुंज जवळ बसने तिघा जणांना धडक दिल्याने अपघातात एका बालकाचा बळी गेला. त्यानंतर वाहतूक शाखेला उशिरा शहाणपण सुचले आणि चार ते पाच वाहतूक पोलिसांचे पथक दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. अपघातानंतर उशिराने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून चौकशी करणाऱ्या वाहनधारकांना दरडावून पुढे जाण्याबाबत सांगितले जात होते. अपघात झाल्यानंतर पोलिसांसह वाहतूक शाखेचे कर्मचारी उशिराने पोहोचल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचा समाचार घेतला. वाहतूक कोंडी सोडविणे, अपघातानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचणे यासाठी वाहतूक शाखेने पथक नियुक्त केले असले तरी, या पथकाची कामगिरी किती कुशल आहे हे बुधवारी झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर लक्षात येते. अपघातानंतर दाखल झालेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र नागरिकांच्या रोषापुढे त्यांनाही नमते घ्यावे लागले. (वार्ताहर)