शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: July 3, 2017 00:17 IST

नायगाव : पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे वृत्त प्रसिध्द करताच जलवाहिनीची दुरु स्ती करु न पाणी पुरवठा सुरळीत केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : दोन महिन्यांपासून जीवन प्राधिकरणाच्या नळपाणी पुरवठा योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा जलवाहिनी दुरवस्थेच्या कारणामुळे देशवंडीकरांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच संबंधित विभागाने जलवाहिनीची दुरु स्ती करु न पाणी पुरवठा सुरळीत केल्याने देशवंडीकरानी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनी नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे देशवंडीकरांचा पाणी पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी संबंधित विभागात अनेकवेळा तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली होती. गावात पाण्याची दुसरी व्यवस्था नसल्यामुळे पाणी टंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शुक्रवारी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जलवाहिणीची दिवसभरात दुरुस्ती करुन देशवडीचा पाणी पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे शनिवारी देशवंडीकराना दोन महिन्यांच्या खंडानंतर पुरेसे पाणी मिळाले. सिन्नर तालुक्यात अनेक गावांमध्ये अशा प्रकारची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची जर दखल घेतली तर पाणीप्रश्न सुटू शकतो, असे मत यानिमित्त व्यक्त होत आहे.