शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

मातोरीतील अत्याचाराच्या घटनेचा लासलगावी निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:10 IST

नाशिकजवळील मातोरी येथील फार्म हाउसमध्ये जातीय डीजे चालकांवर केलेल्या अत्याचाराचा लासलगावातील आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत त्यासंबंधी चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले.

लासलगाव : नाशिकजवळील मातोरी येथील फार्म हाउसमध्ये जातीय डीजे चालकांवर केलेल्या अत्याचाराचा लासलगावातील आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत त्यासंबंधी चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले.नाशिकजवळील मातोरी येथे एका फार्म हाउसवर रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवण्यास नकार देण्याच्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने डीजे चालकास मारहाण केली होती. या घटनेचा लासलगावमधील सर्व सामाजिक -राजकीय संघटनांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. सदर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली. महिला मंडळाच्या वतीनेही पोलिसांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी महिला मंडळाच्या तुळसा शेजवळ, निर्मला शेजवळ, भारती शेजवळ, शैला अहिरे, मनीषा शेजवळ, सविता शेजवळ, अविता शेजवळ, विमल शेजवळ, रमण शेजवळ, सुशीला शेजवळ, माया केदारे तसेच रिपाइंचे शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ, भारिप बहुजन महासंघाचे सोनू शेजवळ, विलास खैरनार, सागर आहिरे, नितीन शेजवळ, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष प्रकाश संसारे आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप