शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:56 IST

लासलगाव : देशात विविध ठिकाणी बालिकांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनांचा निषेध म्हणून लाासलगाव येथील हजारो महिला पुरुषांच्या हातात हजारो मेणबत्त्या पेटवून व भोंगा वाजवून या अभागी बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देश्रद्धांजली : नागरिकांनी लावल्या काळ्या फिती हजारो महिला पुरुषांच्या हातात हजारो मेणबत्त्या पेटवून व भोंगा वाजवून या अभागी बालिकांना श्रद्धांजली अर्पण

लासलगाव : देशात विविध ठिकाणी बालिकांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनांचा निषेध म्हणून लाासलगाव येथील हजारो महिला पुरुषांच्या हातात हजारो मेणबत्त्या पेटवून व भोंगा वाजवून या अभागी बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली.लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. लासलगाव येथील वेदिका होळकर, शेखर होळकर, गुणवंत होळकर, गोकुळ पाटील, सचिन होळकर, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश पाटील, डॉ. विकास चांदर, रेवती होळकर, ललित दरेकर, कैलास केदारे आदींचा सहभाग होता. यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत, संतोष पानगव्हाणे, राम शेजवळ, मौलाना फारून, डॉ. अमोल शेजवळ, कैलास केदारे, रेश्मा पालवे, गुणवंत होळकर तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी निषेध करून कायद्यात बदल करावा, अशी मागणी केली. याप्रसंगी किशोर गोसावी व विकास चांदर यांनी सूत्रसंचालन केले. उत्स्फूर्त प्रतिसादनुकत्याच झालेल्या बालिकेवरील झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी लासलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून हजारो महिला व पुरुषांच्या विराट निषेध मोर्चाने निषेध व्यक्त केला. या निषेध मोर्चात सहभागी महिला व पुरुषांच्या दंडावर काळ्या फिती लावण्यात आल्या होत्या.