शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी लेव्हीप्रश्नी वाद

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

लासलगाव : माथाडी कामगार व व्यापारी यांच्या लेव्हीप्रश्नी तोडगा निघण्यासंदर्भात पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली.

लासलगाव : माथाडी कामगार व व्यापारी यांच्या लेव्हीप्रश्नी तोडगा निघण्यासंदर्भात पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुचित केल्यानुसार कृषी पणन मंडळाचे संचालक मिलिंंद आकरे, नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे व पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी लासलगाव बाजार समितीस भेट दिली प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. प्रथमता सचिव बी.वाय.होळकर व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार डागा, नितीन जैन व ओमप्रकाश राका यांच्याशी चर्चा केली कृषी पणन मंडळाचे संचालक मिलिंंद आकरे, उपनिबंधक सुनील बनसोडे व पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी लासलगाव बाजार समितीचे शेतकरी मतदारसंघाचे संचालक बबनराव सानप, राजाभाऊ दरेकर, वैभव तासकर सचिव बी.वाय.होळकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार डागा,नितीन जैन व ओमप्रकाश राका यांच्याशी चर्चा करतांना लेव्हीची आकारणी, बाजार समितीत होणारी हमाली तोलाईचे दर व प्रत्यक्षात होणारी हमाली तोलाई याची सविस्तर माहीती घेतली.त्यानंतर माथाडी संघटनेचे सेक्रेटरी प्रकाश शिंदे सुनील यादव दिलीप गायकवाड,पिंपळगाव बाजार समितीचे कामगार संचालक नारायण पोटे तसेच हमाल व तोलणारांचे प्रतिनिधी विष्णु निकम ,विठ्ठल नाबरिया.विठ्ठल कुटे यांच्या शी कामगारांची भुमिका समजावुन घेतली.कृषी पणन मंडळाचे संचालक मिलींंद आकरे नासिकचे जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे व पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी बाजार समितीत होणारी हमाली तोलाईचे दर व प्रत्यक्षात होणारी हमाली तोलाई याची सविस्तर माहीती घेतली सुमारे दोन तासाच्या पाहणी प्रसंगी सचिव बी.वाय होळकर, सुदीन टर्ले,नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत ,सुरेश विखे त्यांचे समवेत होते .काम नाही तर दाम नाही या तत्वानुसार व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडुन खरेदी केलेला शेतीमाल व्यापाऱ्यांपर्यत पोहचविण्याच्या प्रकिेयेदरम्यान तसेच गेली काही वर्षे शेतीमाल वजनमान हे भुईकाट्यावर होत असल्याने व शेतीमाल यांत्रीक पध्दतीने वाहनातुन खालीहोत असल्याने नो वर्क नो वेजेस या तत्वानुसार न केलेल्या कामाची हमाली व तोलाई तसेच त्याची होणारी लेव्ही देण्याबाबत वाद प्रलंबीत आहे (वार्ताहर)