शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

भूखंड भाडेकरार, तारीख पे तारीख

By admin | Updated: June 19, 2015 23:41 IST

जिल्हा परिषद : आता १७ जुलैला होणार सुनावणी

नाशिक : शहराच्या मध्यवस्तीत असलेला जिल्हा परिषदेचा मोक्याच्या जागेवरील भूखंड भाडेतत्त्वावर दिल्यानंतर तो खाली न केल्याने न्यायालयात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या नशिबी केवळ ‘तारीख पे तारीख’ येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा न्यायालयात याबाबत दोेन दिवसांपूर्वी सुनावणीच्या वेळी न्यायालय रजेवर असल्याने याप्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. आता ही सुनावणी १७ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा परिषदेच्या मालकीचा महात्मा गांधी रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज मैदानालगत एक महत्त्वाच्या जागेवर कोट्यवधी रुपयांचा भूखंड आहे. तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गिते यांच्या काळात हा भूखंड पारख इलेक्ट्रॉनिक्स नामक व्यापाऱ्याला ११ महिन्यांच्या करारावर देण्यात आला होता. त्याचवेळी संबंधित व्यावसायिकाने उच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयाला स्थगिती मिळवित याप्रकरणाची सुनावणी नाशिकलाच जिल्हा न्यायालयात सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेने त्यांच्या कायदेशीर सल्लागारांमध्ये खांदेपालट करूनही जिल्हा परिषदेच्या नशिबी तारीख पे तारीख येत असल्याचे चित्र असून, आता याप्रकरणी पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे.