शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:21 IST

गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याला १५ तारखेपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून ते सुमारे महिनाभर चालणार आहे. मात्र, येथील वीज वितरण कंपणीच्या कनिष्ट अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत मुखेड, सत्यगाव, महालखेडा परिसरातील शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवला असून, ऐन उन्हाळ्यात शेतकºयांची बत्ती गूल केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या शॉकने शेतकरी वर्ग कोमात जाण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : गोदावरी डावा, उजव्या कालव्याला आवर्तन

येवला : गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याला १५ तारखेपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून ते सुमारे महिनाभर चालणार आहे. मात्र, येथील वीज वितरण कंपणीच्या कनिष्ट अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत मुखेड, सत्यगाव, महालखेडा परिसरातील शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवला असून, ऐन उन्हाळ्यात शेतकºयांची बत्ती गूल केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या शॉकने शेतकरी वर्ग कोमात जाण्याची वेळ आली आहे.या हंगामात प्रतिकूल हवामानामुळे उन्हाळ कांद्याच्या लागवडी विलंबाने झाल्या. गहू पिकाचेही असेच काहिसे झाले. त्यामुळे गहू पिकाला शेवटचे तर उन्हाळ कांद्याला अजून दोन पाण्याची गरज आहे. सुदैवाने गत वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरी कधी नव्हे त्या एप्रिल महिन्यातही तुडुंब आहेत. मात्र, असे असताना वीज वितरण कंपनीच्या तुघलकीनिर्णयाच्या परिणामी शेतकºयाºया हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त होणार आहे.एकप्रकारे वीज वितरण कंपनी करोनाचे रूप घेऊन शेतकºयांवर तुटून पडत असून यात शेतकरीवर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे मुखेडची नळपाणी पुरवठा योजना पाण्याअभावी जवळपास बंद पडली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. ही योजना गोदावरी डावा कालव्यावर अवलंबून आहे.या योजनेचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यावेळी धरणातही पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती आहे. या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे निवेदनाद्वारे जिल्हा परिषद सदस्य कमल आहेर, छगन आहेर, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब आहेर, सरपंच भानुदास आहेर, ग्रामपंचायत सदस्य अनंता आहेर व शेतकºयांनी न्याय देण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण