शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीत गुंतलेल्या युवतीच्या बॅगमधून एक लाख रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:47 IST

शहरातील बसस्थानकासमोरील निकिता लेडिज आर्टिकल या दुकानात खरेदीसाठी आलेल्या युवतीच्या बॅगेतून १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आला. ही चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानाच्या काउंटरवर ठेवलेल्या बॅगेतून एक १८ ते २० वयोगटातील तरुणी बॅग कापून पैसे चोरताना स्पष्ट दिसत आहे.

सटाणा : शहरातील बसस्थानकासमोरील निकिता लेडिज आर्टिकल या दुकानात खरेदीसाठी आलेल्या युवतीच्या बॅगेतून १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आला. ही चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानाच्या काउंटरवर ठेवलेल्या बॅगेतून एक १८ ते २० वयोगटातील तरुणी बॅग कापून पैसे चोरताना स्पष्ट दिसत आहे. त्या चोरट्या मुलीसोबत एक बालकदेखील असल्याचे कॅमेºयात कैद झाले आहे. बॅग कापून पैसे चोरी करताच त्या तरु णीने त्या बालकाकडे पैसे दिल्याचेही स्पष्ट दिसत आहे. एक लाख रुपये घेऊन ते बालक दुकानातून निघून जाताच त्या चोरट्या तरुणीने तिच्या स्वत:च्या पर्समधून पाचशे रुपयांची नोट काढून दहा रुपयांच्या पिनांची मागणी केली; मात्र दुकानदाराने सुट्टे नसल्याचे सांगताच डोक्याला हात लावत ती तरुणी दुकानातून निघून गेल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. सटाणा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली असून, गुन्हा दाखल केला आहे.बॅँकेतून काढले होते पैसेतालुक्यातील चौंधाणे येथील शेतकरी किशोर मोरे यांना कांदा विक्र ीचे पैसे खात्यावर पडल्याचा मेसेज आला म्हणून सटाणा महाविद्यालयात टीवायबीएस्सीला जाणारी त्यांची कन्या माधुरी मोरे हिच्याकडे बँक आॅफ महाराष्ट्र, सटाणा शाखेचा धनादेश दिला होता. माधुरी हिने बँकेत जाऊन एक लाख रु पये काढले आणि ती खरेदीसाठी निकिता लेडिज आर्टिकलमध्ये आली होती. तिच्यासोबत तिची काकूही होती; मात्र खरेदीमध्ये गुंग झाल्याचा फायदा घेत चोरट्या युवतीने हातोहात एक लाख रु पये घेऊन पोबारा केला.