शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कामगार-कर्मचारी संघटनांचा आज देशव्यापी संप, मोर्चा

By admin | Updated: September 2, 2016 00:03 IST

कामगार-कर्मचारी संघटनांचा आज देशव्यापी संप, मोर्चा

 सिन्नर : विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपात येथील कामगार-कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्या आहेत. कामगार, कर्मचाऱ्यांंनी मोर्चासाठी शनिवारी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारकात जमण्याचे आवाहन नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करा. कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा. बांधकाम कामगारांना विमा, पेन्शन, बोनस आणि शेतमजूर, घरकामगारांसह अन्य असंघटित कामगारांना नोंदणी करून कल्याण मंडळामार्फत आरोग्य, विमा, पेन्शन लागू करा. बांधकाम, घरेलू कामगार आदिंच्या कल्याणकारी मंडळाचे पुनर्गठण करून मान्यता द्या. कामगार संघटनांना मंडळावर सदस्यतेच्या आधारावर योग्य प्रतिनिधित्व द्या. सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण व विक्री रद्द करा. रेल्वे, विमा, किरकोळ व्यापार, औषधे, संरक्षण क्षेत्रातील थेट गुंतवणुकीचे धोरण मागे घ्या. पेन्शन योजना यासाठीचा निधी सट्टाबाजारात गुंतविण्याचा निर्णय मागे घ्या. आदिंसह विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यावेळी काढण्यात येणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रभाकर गोळेसर, दत्ता वायचळे, संजय गाडे, देशमुख, हरिभाऊ तांबे यांनी केले आहे. (वार्ताहर)