शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाट रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:13 IST

मोकळे भूखंड बनले डम्पिंग ग्राउंड नाशिक : शहर परिसरात मोकळे भूखंड सध्या डम्पिंग ग्राउंड बनले आहे. ट्रॅक्टर, हातगाडी ...

मोकळे भूखंड बनले डम्पिंग ग्राउंड

नाशिक : शहर परिसरात मोकळे भूखंड सध्या डम्पिंग ग्राउंड बनले आहे. ट्रॅक्टर, हातगाडी आणि छोट्या वाहनातून विटा, दगड, माती, सिमेंटचे तुकडे आणून टाकले जात आहेत. अनेकदा कापसाच्या गाद्या, थर्माकोलसारख्या वस्तू अशा ठिकाणी फेकून देतात. अशा ठिकाणी कचरा टाकू नये, असे फलक लावूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नाशिक रोडला अंतर्गत रस्त्यावर भरतोय भाजीबाजार

नाशिक : स्टेट बॅँक चौक तसेच वास्को सर्कल, मशीद रोड या अंतर्गत रस्त्यावरील बाजारात गर्दी वाढत आहे. कोरोनाचा काळ असताना गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना भाजीबाजारात मात्र ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई असतानाही अंतर्गत रस्त्यावर अनधिकृत भाजीबाजार भरत आहे.

टाकळी चौकातील वळण धोक्याचे

नाशिक : टाकळी चौकातून अवजड वाहतूक सुरू झाल्याने महामार्गाकडे मार्गस्थ होणाऱ्या अवजड वाहनांमुळे टाकळी चौक धोक्याचा बनला आहे. लहान-मोठी घरे आणि दुकाने येथे असल्याने परिसरात नेहमीच वर्दळ असते. एकाच वळणावरून दुसरेही वळण लागलीच येत असल्याने धोका अधिक वाढला आहे.

कोरोनाच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा

नाशिक : कोरोनामुळे स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असून, महापालिकेच्या वतीने चौकाचौकात आणि परिसरात स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेच्या ठेकेदाराकडील कर्मचारी रस्त्यांवर ठिकठिकाणी स्वच्छता करताना दिसत आहेत. सोसायटी, कॉलनी परिसरापासून ते झोपडपट्टीपर्यंतच्या भागात हे कर्मचारी सेवा देत आहेत.