शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खोडदेनगरला युवकास टोळक्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

--- औरंगाबाद रोडवरील हॉटेलमधून मद्यसाठा जप्त पंचवटी : औरंगाबाद रोडवरील हॉटेल दख्खन करी येथे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ...

---

औरंगाबाद रोडवरील हॉटेलमधून मद्यसाठा जप्त

पंचवटी : औरंगाबाद रोडवरील हॉटेल दख्खन करी येथे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकत विनापरवाना बाळगलेला २० हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.

जयशंकर लॉन्ससमोरील हॉटेल दख्खन करी येथे ग्राहकांना विनापरवाना मद्य विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यात व्हिस्की, रम, वाईन तसेच बियर असा २० हजारांचा मद्यसाठा आढळून आला. याप्रकरणी हॉटेलचालक धनंजय विनोद पाण्डेय याच्याविरुद्ध आडगाव पोलिसांत दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

गांजा तस्करीप्रकरणी संशयितास अटक

पंचवटी : आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात इनोव्हा मोटारीत आढळलेल्या बेकायदेशीर ६० किलो गांजाच्या तस्करीप्रकरणी आडगाव पोलिसांनी येवला येथून अझरुद्दीन परवेझ शेख यासह अजून एक संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मालेगावच्या नदीम आरिफ कलिम अहमद याला अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. येवल्यातील संशयित शेख हा नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.