शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

‘कश्मीर से कन्याकुमारी, भारत माता एक हमारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:26 IST

देशातील विविध घडणाºया जातीय अथवा धार्मिक हिंसाचाराचा राष्ट्रीय सेवा दलातर्फे आॅगस्ट क्रांती लोकजागृती यात्रेच्या माध्यमातून निषेध नोंदविताना ‘कश्मीर से कन्याकुमारी, भारत माता एक हमारी’, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

नाशिक : देशातील विविध घडणाºया जातीय अथवा धार्मिक हिंसाचाराचा राष्ट्रीय सेवा दलातर्फे आॅगस्ट क्रांती लोकजागृती यात्रेच्या माध्यमातून निषेध नोंदविताना ‘कश्मीर से कन्याकुमारी, भारत माता एक हमारी’, अशी घोषणाबाजी करण्यात आली.आॅगस्ट क्रांती आंदोलन अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून नंदुरबार येथून निघालेल्या राज्यव्यापी आॅगस्ट क्रांती लोकजागर यात्रेचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर व पंडित येलमामे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी लोक सेवा दलाच्या सदस्यांनी विविध घोषणा देत राष्ट्रीय व सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. ब्रिटिशांविरोधात ९ आॅगस्ट १९४२ मध्ये भारतीय क्रांतिकारकांनी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलनाला बुधवारी (दि.९) ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या आॅगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या आॅगस्ट क्रांती लोकजागर यात्रेत पथनाट्य, गाणी, पोवाडे आदि विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ४ आॅगस्टला निफाड येथून आलेल्या यात्रेचे नाशिक शहरातील हुतात्मा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वातंत्र लढ्यात शहीद झालेल्या हुतात्मांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. दुपारी रचना विद्यालय व केटीएचएम विद्यालयांमध्ये यात्रेत सहभागी झालेल्या सदस्यांनी राष्ट्रीय एकात्मता व मौलिक अधिकारांविषयी जनजागृती क रण्यात आली. आॅगस्ट क्रांती लोकजागृती यात्रेचे नाशिक शहरातील नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर सिन्नरकडे प्रस्थान झाले.