शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ निवडून यावेत म्हणून प्रयत्न करणार-कल्याणराव पाटील

By admin | Updated: October 11, 2014 22:18 IST

भुजबळ निवडून यावेत म्हणून प्रयत्न करणार-कल्याणराव पाटील

 

लासलगाव : परिसरातील ४२ गावांच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण कोणतीही तडजोड न करता बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा व स्वाभिमानी शिवसैनिक म्हणून शिवसेना न सोडता येत्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार छगन भुजबळ निवडून यावेत म्हणून प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी शनिवारी दुपारी लासलगावी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिवसेनेने येवला विधानसभा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याने माजी आमदार कल्याणराव पाटील नाराज असून, शिवसेना नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाटील यांनी आपण पुढील राजकीय भूमिका ११ आॅक्टोबर रोजी जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे येवला तालुक्याचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले होते. ४२ गावांतील निष्ठावंतांच्या बैठकीत चर्चा करून आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावर हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पस्ट केले. मी सुरुवातीपासून शिवसेनेत आहे. कोणत्याही इतर पक्षात प्रवेश करणार नाही. १० वर्षात भुजबळांशी कोणतीही तडजोड केली नाही, असा खुलासाही त्यांनी केला. भुजबळ यांच्या व्यासपीठावर न बसता प्रेक्षकांमधून जाहीर सभेतून आपली भूमिका लोकांसमोर मांडणार असून, कोणतीही तडजोड न करता हा निर्णय जाहीर करीत असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)