शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कडू यांच्या बैठकांवर मनपा अधिकारी टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:45 IST

नाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारत त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या बैठकांना उपस्थित न राहण्याचा निर्णय महापालिका अधिकारी संघटनेने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारत त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या कोणत्याही बैठकांना यापुढे उपस्थित न राहण्याचा निर्णय महापालिका अधिकारी संघटनेने घेतला आहे. त्याबाबतचे निवेदनही विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी दिली. आयुक्त अभिषेक कृष्ण यांना शहराबाहेरील लोकप्रतिनिधीने केलेली शिवीगाळ व धमकाविल्याबद्दल मनपातील सर्व अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.२५) काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला. आवश्यकता वाटल्यास बुधवारी (दि.२६) लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, रोहिदास दोरकुळकर, मुख्य लेखापाल सुभाष भोर, मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, प्रशांत मगर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे आदींसह विभागीय अधिकारी उपस्थित होते.