शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात

By admin | Updated: August 15, 2014 00:36 IST

जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात

 

सिडको : श्री जिव्हेश्वर प्रबोधन मंडळ व साळी समाजाच्या वतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सिडको येथील ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात झाला.प्रकाश दिवाणे यांनी भगवान श्री जिव्हेश्वरांच्या पोथीचे वाचन केले. जयश्री धारणकर, रत्ना गायकवाड, मंगला दिवाणे, उज्ज्वला त्र्यंबके, भारती गुळस्कर, कावेरी झेंड, नंदा ईखे यांनी जिव्हेश्वर पाळणा गायला. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते व अखिल भारतीय साळी समाजाचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळकृष्ण मोरे, जिल्हा स्वकुळ साळी समाजाचे खजिनदार प्रकाश दिवाणे, जिव्हेश्वर प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश त्र्यंबके, खजिनदार देवेंद्र धरम, उपाध्यक्ष सुनील सव्वाशेरे, महेश काटकर, रामभाऊ तांबे, पुंजाराम कढेकर, रामदास ठाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री भगवान जिव्हेश्वरांची महाआरती करण्यात आली. (वार्ताहर)