शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भावली धरणाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:46 IST

भावली धरण गेल्या पाच दिवसांपूर्वी पूर्णपणे भरल्याने आज या धरणाचे विधिवत शासकीय जलपूजन आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुक्याचे भूषण असलेल्या व तालुक्यातील पाण्याची तहान भागविणारे, पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या संपूर्ण तालुक्याची पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून असलेले भावली धरण गेल्या पाच दिवसांपूर्वी पूर्णपणे भरल्याने आज या धरणाचे विधिवत शासकीय जलपूजन आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी या धरणाच्या पाणीसाठ्याबाबत आढावा घेऊन या धरणातील पाण्याचा पूर्ण तालुक्याला लाभ होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या व हे धरण पर्यटनासाठी अव्वल असल्याने हा धरण परिसर सुशोभीत करून जनतेसाठी चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी आपण प्राधान्य देऊ, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. आज या भावली धरणाचे जलपूजन आमदार निर्मला गावित, कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, रमेश गावित, तहसीलदार अनिल पुरे, कार्यकारी शाखा अभियंता सुहास पाटील, पांडुरंग शिंदे, भास्कर गुंजाळ, पंकज माळी, गुलाब वाजे, साहेबराव धोंगडे, कैलास घारे, जगन शेलार, विजय कडू, मंजुळा भले, त्र्यंबक गुंजाळ, सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे, किरण फलटणकर, साहेबराव धोंगडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले. यावेळी तात्या भागडे, स्वीय सहायक योगेश चोथे, राजेंद्र जाधव, शांताराम क्षीरसागर, यशवंत वालझाडे, भास्कर गुंजाळ, गुलाब वाजे आदी सदर कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.