शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट करमणुकीचे साधन म्हणणे चुकीचे

By admin | Updated: March 26, 2017 00:09 IST

नाशिक : चित्रपट फक्त करमणुकीचे साधन आहे असे लहानपणापासूनच आपल्यावर बिंबविण्यात येत असल्याने प्रेक्षकांची वेगवेगळी मते बघायला मिळतात.

नाशिक : चित्रपट फक्त करमणुकीचे साधन आहे असे लहानपणापासूनच आपल्यावर बिंबविण्यात येत असल्याने प्रेक्षकांची वेगवेगळी मते बघायला मिळतात. चित्रपटाचा मुख्य उद्देश लोकशिक्षण देण्याचा आहे ही बाब प्रेक्षकांच्या मनावर खोलपर्यंत रुजायला हवी, असे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी शनिवारी (दि. २५) नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केले.गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृह येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी या फे स्टिव्हल अंतर्गत ‘कासव’ हा चित्रपट उपस्थितांना दाखविण्यात आला. यावेळी मोहन आगाशे यांनी चित्रपटांमुळे मत तयार होत असल्याने चांगल्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे चांगले, तर वाईट चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे वाईट मत तयार होते आणि यामुळेच लोकशिक्षण लोकांपर्यंत पोहचविण्यास मदत होत असल्याचे मत आगाशे यांनी व्यक्तकेले. निफ फे स्टिव्हल अंतर्गत ‘दास्ता ए रफी’ या चित्रपटासह दिवसभरात एकूण २३ लघुपट, तर संध्याकाळच्या सत्रात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलचा रविवारी (दि. २६) समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)