शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

माळी समाज मेळाव्यात १२५ वधू-वरांचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : माळी समाजाच्या शुभमंगल सावधान विवाह संस्थेतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि.१५) २१ वा माळी समाज ...

नाशिक : माळी समाजाच्या शुभमंगल सावधान विवाह संस्थेतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि.१५) २१ वा माळी समाज मेळावा वधू-वर परिचय मे‌ळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सुमारे १२५ वधू-वरांचा व त्यांच्या पालकांचाही परिचय करून देण्यात आला.

माळी समाजातर्फे विविध शाखीय प्रथम विवाहइच्छुक, घटस्फोटित, विधवा, विधूर, वधू-वरासाठी परिचय मेळाव्यात सुमारे १२५ हून अधिक वधू-वरांनी सहभाग घेत आपल्या आयुष्यातील संभाव्य जोडीदारांविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे वधू-वर सूचक संस्थेतर्फे कोणत्याही प्रकारे कुंडली न पाहता वधू-वराचे कर्तृत्व व गुण पाहून विवाह जमविण्याचे आवाहन मेळाव्याचे आयोजक विनोद नाईक यांनी केले. यावे‌ळी माळी एकता वधू-वर केंद्राचे अध्यक्ष पोपटराव जगझाप, नायब तहलीदार सोमनाथ खैरे, संदीप जगझाप, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, महेश गायकवाड, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश नाईक यांनी केले.