शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

गाळ्याची परस्पर विक्री

By admin | Updated: February 5, 2017 22:32 IST

गुन्हा दाखल : लाखोंचा घातला गंडा

नाशिक : गंगापूर नाक्यावरील एका गाळ्याच्या व्यवहारापोटी पाच लाख रुपये घेऊन तो परस्पर दुसऱ्यास विक्री करून फसवणूक करणारे संशयित शरद पंडित पगार (रा. मयुरेश संकुल, पाइपलाइनरोड, गंगापूररोड) यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़  सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लालची-धोंडेगाव (ता. जि. नाशिक) येथील रहिवासी सुनील धर्मा कडाळे यांनी गंगापूर नाक्यावरील शर्मिला अपार्टमेंटमधील तीन नंबरच्या गाळ्याचा संशयित पगार यांच्याशी व्यवहार केला़ या व्यवहारापोटी कडाळे यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन उर्वरित २५ लाख रुपये खरेदीखताच्या वेळी देण्याचे दोघांमध्ये ठरले़ त्यानुसार पगार याने दुय्यम निबंधकांकडे २३ डिसेंबर २०१५ रोजी दस्ताची नोंदणीही केली़ यानंतर कडाळे यांनी वारंवार खरेदीखताबाबत विचारणा केली मात्र पगार टाळाटाळ करीत होते़  कडाळे यांना संशयित पगार यांच्या हेतूबाबत शंका आल्याने त्यांनी या गाळ्याच्या टायटल सर्च रिपोर्ट काढला़ त्यामध्ये पगार यांच्या दस्ताची ज्या दिवशी नोंदणी केली त्याचदिवशी दोन तासांनी हा गाळा शीतल कैलास जाधव यांना खरेदी दिला़ तसेच या गाळ्यावर १६ जुलै २००२ रोजी विश्वास बँकेला तारण देऊन १० लाख, ७ सप्टेंबर २००२ रोजी इंडीपेडन्ट को. आॅप. बँकेकडून ३ लाख २४ हजार रुपये, १५ सप्टेंबर २००३ रोजी राजलक्ष्मी अर्बन को बँकेकडून ५ लाख, ९ फेब्रुवारी २००४ रोजी बँक आॅफ बडोदाकडून ७ लाख रुपये, १३ एप्रिल २००४ रोजी इचलकरंजी जनता सहकारी बँकेकडून ५ लाख ५० हजार, म्हसरूळमधील गणपत शेळके यांच्याकडून १६ लाख ४ हजार रुपये तर शरद पगार यांच्याकडून पाच लाख रुपये कर्ज घेतल्याची माहिती कडाळे यांना मिळाली़ (प्रतिनिधी)