शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

शिवार योजनेची पाहणी

By admin | Updated: January 16, 2017 00:40 IST

शिवार योजनेची पाहणी

 नगरसूल : ‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त २०१९’ असे ब्रीद वाक्य असलेली जलयुक्त शिवार योजनेची येथे पाहणी करण्यात आली.कृषी, पाटबंधारे, लघुसिंचन, लघु पाटबंधारे, वन विभाग, महसूल या सर्व विभागांना जुन्या-नव्या योजनेतील कामे या निवडक वर्षात करून गावे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी योजनेच्या कामाचा दर्जा चांगला राहावा म्हणून काही कामे करून घेतली. द्विस्तरीय यंत्रणेत कामाचा दर्जा ढासळू नये म्हणून शासनाने त्रिस्तरीय समिती स्थापन केली . कामाची गुणवत्ता तपासणीसाठी त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत तपासणी करून त्या कामाचा गोपनीय अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून योग्य व अयोग्य काम करणाऱ्या यंत्रणेतील जबाबदार घटकांवर कारवाई केली जाते. (वार्ताहर) जलयुक्त शिवार योजनेतील कामाचा दर्जा चांगला राहावा हा यामागील उद्देश आहे. तालुका परिसरात जनविकास दिलासा प्रतिष्ठान औरागाबांदचे निवृत्त अधिकारी जाधव यांनी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे पुर्व विभागातील येवला उपविभागा अंतर्गत येणारे येवला तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील नगरसुल नारंदी नदी वरील सिमेंट प्लग बंधारा यांची पाहणी केली . ग्रामस्थांनी आम्हाला जानेवारी मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असते पण या जलयुक्त शिवार योजनेत दुरु स्त झालेल्या बंधार्यात आजही पाणी असल्याने समाधान वाटले असल्याची प्रतिक्रि या शाखा अभियंता एच.जी.पवार,आर.के.सुर्यवंशी,पी.बी.जगताप यांनी दिली. (वार्ताहर)