शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

वसाका बचावसाठी विविध घटकांचा पुढाकार

By admin | Updated: June 27, 2014 00:18 IST

वसाका बचावसाठी विविध घटकांचा पुढाकार

 

लोहोणेर : कसमादे परिसराचा विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या व चार महिन्यांपासून अंधारात असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी कारखान्याची चाके पुन्हा सुरू करण्यासाठी कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव आदि कार्यक्षेत्रातील वसाकाचे आजी-माजी संचालक, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सोसायटीचे संचालक, ऊस उत्पादक सभासद, कामगार, ट्रक चालक-मालक आदिंचा मेळावा ३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याच्या जनजागृतीचा शुभारंभ गणेश खेडगाव (ता. कळवण) येथील स्वयंभू गणपती मंदिरातून करण्यात आली.वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या चार महिन्यांपासून बंद पडला आहे. वीजदेयके थकल्याने विद्युत प्रवाह खंडित झाल्याने अंधारात आहे. यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर आहेत. वसाका बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांचे हाल होत आहे. वसाकाची चाके पुन्हा फिरविण्यासाठी व त्यासाठी लागणारी उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी वसाका संदर्भातील सर्वच घटकांनी एकत्र बसून एकमताने कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ३ जुलै रोजी ठेंगोडा (ता. बागलाण) येथील दयावान मंगल कार्यालयात दुपारी १ वाजता संयुक्तिक बैठकीचे आयोजन केले आहे. यासंदर्भातील जनजागृती रॅलीत व बैठकीत सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वसाका बचाव शेतकरी मंच कसमादे यांच्या वतीने प्रभाकर पाटील, शिवाजी सोनवणे, रामचंद्र पाटील, दीपक पगार, कैलास बोरसे, गोविंद पगार, कुबेर जाधव, संजय वाघ, कारभारी वाघ आदिंनी केले आहे. (वार्ताहर)’ नाशिक : केंद्र शासनाने रेल्वे भाड्यात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ व सदर भाडेवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले.