शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या दिवशी औद्योगिक वसाहत बंद

By admin | Updated: October 11, 2014 23:23 IST

मतदानाच्या दिवशी औद्योगिक वसाहत बंद

 

सातपूर : विधानसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे, यासाठी मतदानाच्या दिवशी पगारी सुटी देण्याचा आदेश शासनाने दिला असल्याची माहिती कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी दिली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच यावेळीदेखील मतदानाचा टक्का वाढणार आहे.लोकसभा निवडणुकीतदेखील औद्योगिक आणि विविध आस्थापनांतील कामगारांना मतदानासाठी पगारी सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली होती. शिवाय जे कामगार मतदान करणार नाहीत, त्यांना पगार देऊ नये, असे कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी आस्थापनांना सूचित केले होते. शिवाय कामगार उपआयुक्त कार्यालयाने जनजागृती आणि मदत कक्षदेखील सुरू केले होते. यावेळीदेखील शासनाने औद्योगिक आणि विविध आस्थापनातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुटी जाहीर केली आहे. या आदेशानुसार उद्योग आणि आस्थापनांनी आपले उद्योग बंद ठेवून कामगारांना पगारी सुटी देणे बंधनकारक आहे. कायम प्रक्रिया उद्योगांना या आदेशातून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आस्थापनांनी या आदेशाचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा कामगार उपआयुक्तांनी दिला आहे. (वार्ताहर)