शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला महिलेची पोत खेचली

By admin | Updated: February 10, 2016 00:27 IST

इंदिरानगरला महिलेची पोत खेचली

 इंदिरानगर : सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या चेतनानगर येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, प्रिया सचिन शेवाळे (३९) यांच्या नात्यातील एकाचा सराफ लॉन्समध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता़ या कार्यक्रमानंतर घरी जाण्यासाठी त्या रस्त्यावर उभ्या असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे चार तोळ्याची सोन्याची पोत खेचून नेली़ या प्रकरणी शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विवाह समारंभासाठी सुदर्शन लॉन्स येथे आलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत खेचून नेल्याची घटना घडली होती़ सातत्याने चेन स्रॅचिंगच्या घटना घडूनही यावर नियंत्रण मिळविण्यास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपयशी ठरत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ (वार्ताहर)