शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ

By admin | Updated: September 17, 2015 00:04 IST

हंसदेवाचार्य : जगन्नाथ मंदिरातर्फे साधू-महंतांचा सत्कार

पंचवटी : प्राणी व मानवाचे संरक्षण चीन, अमेरिका, जपान यांसारखे देश करू शकत नाही. प्राणी आणि मानवाचे संरक्षण फक्त भारत देश करतो म्हणूनच संपूर्ण विश्वात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी केले. अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिराच्या वतीने साधुग्राममध्ये तीन अनि आखाडा व खालशाच्या महंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास होते. व्यासपीठावर निर्वाणीचे महंत धरमदास, निर्माेहीचे महंत राजेंद्रदास, चतु:संप्रदायचे बर्फानीदादा, बृजमोहनदास, रासबिहारीदास आदिंसह साधू-महंत उपस्थित होते. यावेळी बोलताना हंसदेवाचार्य यांनी सांगितले की, दोन सिंहस्थ पर्वण्या शांततेत पार पडल्या असून तिसरी पर्वणी शांततेत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. महंत फुलडौलदास यांनी सर्वत्र चांगला संदेश देणारा देश म्हणून भारत असून भारतात कोणताही जातिभेद पाळला जात नाही असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन जगन्नाथ मंदिराचे प्रमुख महेंद्रभाई झा, महामण्डलेश्वर दिलीपदास महाराज यांनी केले होते. कार्यक्रमाला रामकमलदास वेदांती, दिगंबरचे महंत कृष्णदास, महामंत्री वैष्णवदास, भक्तिचरणदास, नारायणदास, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, पोलीस उपआयुक्त अशोक मोराळे, आडगाव पोलीस ठाण्याचे अनिल पवार आदिंसह तीन अनि आखाड्यांचे व खालशांचे साधू-महंत उपस्थित होते. महेंद्राभाई झा, महंत दिलीपदास यांच्या हस्ते साधू-महंतांचा सत्कार करण्यात आला.