शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही मुद्रणालयांत स्वतंत्र निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:40 IST

  नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या २९ जागांसाठी १० मार्चला मतदान होणार आहे. मुद्रणालयामध्ये पहिल्यांदाच मजदूर संघ व वर्क्स कमिटीसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत बदल करण्यात आला असून दोन्ही मुद्रणालयांत स्वतंत्र निवडणूक होणार आहे.वर्क्स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत यापूर्वी विभागवार मतदान होत असे. दोन्ही ...

ठळक मुद्देभारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयवर्क्स कमिटीच्या २९ जागांसाठी १० मार्चला मतदान

 

 

नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या २९ जागांसाठी १० मार्चला मतदान होणार आहे. मुद्रणालयामध्ये पहिल्यांदाच मजदूर संघ व वर्क्स कमिटीसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत बदल करण्यात आला असून दोन्ही मुद्रणालयांत स्वतंत्र निवडणूक होणार आहे.वर्क्स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत यापूर्वी विभागवार मतदान होत असे. दोन्ही मुद्रणालयांतील त्या-त्या विभागातील कामगार व त्या विभागांकरिता उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदान करत असे. मात्र मुद्रणालय महामंडळ प्रशासनाने या निवडणुकीपासून निवडणूक प्रक्रियेत बदल केला असून दोन्ही मुद्रणालयात स्वतंत्र निवडणूक होणार आहे. यामुळे वर्क्स कमिटीमध्ये भारत प्रतिभूतीमध्ये एक व चलार्थपत्र मुद्रणालयात- २ जागा वाढल्या आहेत. मजदूर संघ व वर्क्स कमिटी निवडणुकीकरिता आयएसपी- १६६४ व सीएनपीमध्ये १७८० मतदार आहेत. मजदूर संघासाठी दोन्ही प्रेसमधून मतदान होईल. तर वर्क्स कमिटीमध्ये आयएसपी व सीएनपी वेगवेगळे मतदान होणार आहे. वर्क्स कमिटीच्या आयएसपीमध्ये कामगार प्रतिनिधी ११ व स्टाफ अशा एकूण १४ जागा आहेत. सीएनपीमध्ये कामगार प्रतिनिधी- १३ व स्टाफच्या २ अशा एकूण १५ जागा आहेत. दोन्ही प्रेसमध्ये एकूण २९ जागा आहेत. वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत २१ ते २६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, २७ फेब्रुवारीला छाननी, उमेदवारी अर्ज माघारी २ मार्च, अंतिम यादी ३ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या वर्षापासून वेल्फेअरची निवडणूक रद्दमुद्रणालयामध्ये वेल्फेअर फंड कमिटीची द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येत होती. त्यामध्ये आयएसपीमधून-८, सीएनपी-७ व दोन्ही मुद्रणालयांतून स्टाफच्या-२ अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात येत होती. मुद्रणालय महामंडळ प्रशासनाने इतर मुद्रणालयात वेल्फेअर फंड कमिटीची निवडणूक होत नसल्याने या वर्षापासून आयएसपी-सीएनपीमध्ये वेल्फेअरची निवडणूक न घेण्याचे स्पष्ट केले आहे. मजदूर संघामध्ये ज्यांचे बहुमत येईल तो पॅनल वेल्फेअरकरिता कामगारांमधून प्रतिनिधी (स्वीकृत) निवडेल.