शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई असलेल्या गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ टॅँकरची संख्याही नऊने वाढली

By admin | Updated: April 18, 2015 00:45 IST

टंचाई असलेल्या गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ टॅँकरची संख्याही नऊने वाढली

  नाशिक : जिल्'ात अवकाळी पावसाचा मारा सुरूच असला तरी कडक उन्हाची काहिलीही वाढू लागली असून, टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात असलेल्या टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या २१ वरून ३० झाली आहे. एप्रिल सुरू होताच जिल्'ातील पाणीटंचाई असलेल्या गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवडाअखेर ५२ गावे व ११२ वाड्या मिळून एकूण १६४ गाव-वाड्यांना २६ शासकीय व ४ खासगी अशा एकूण ३० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. काल (दि.१७) अखेर जिल्'ात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई कृती आराखड्यांतर्गत जिल्'ातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्'ातील टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- कंसात टॅँकरची संख्या- बागलाण- ४ गाव (२), चांदवड- २ (१), दिंडोरी- ० (०), देवळा- २ गावे- ५ वाड्या एकूण ७ (३), इगतपुरी- ० (०), मालेगाव- ० (०), नांदगाव- ८ गावे- ३९ वाड्या एकूण- ४७ (५), नाशिक- ० (०), निफाड- ० (०), पेठ- ० (०), सुरगाणा- ११ गावे- ५ वाड्या एकूण १६ (३), सिन्नर- ६ गावे- ५८ वाड्या एकूण-६४ (११), त्र्यंबकेश्वर- ० (०), येवला- १९ गावे- ५ वाड्या एकूण- २४ (५) अशा एकूण ५२ गावे व ११२ वाड्या मिळून एकूण १६४ गाव-वाड्यांना २६ शासकीय व ४ खासगी अशा एकूण ३० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही दिवसांत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)