शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर, परंतु आझाद मैदान सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील ठाम
3
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
4
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
5
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
6
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
7
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
8
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
9
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
10
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
11
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
12
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
13
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
14
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
15
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
16
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
17
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
18
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
19
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
20
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'

अवकाळी पावसाने २६ हजार हेक्टर बाधित

By admin | Updated: December 28, 2014 00:54 IST

कृषी खात्याचा अहवाल : ६०० जनावरे मृत्यूमुखी

 नाशिक : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सिन्नर वगळता सर्व दूर झालेल्या अवकाळी पावसाने २६ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाला सादर केला असून, शासनाने ठरवून दिलेल्या मदतीच्या निकषाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अवकाळी पावसाने घरांची पडझड व शेकडो जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्याचे पंचनाम्याअंती स्पष्ट झाले आहे. कृषी, महसूल खात्याने संयुक्तरीत्या प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केलेल्या पंचनाम्यानुसार २६५ गावांमधील ४४ हजार ८८ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊन १५ हजार १२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान दिंडोरी व निफाड तालुक्यांतील द्राक्ष पिकांचे झाले असून, नांदगाव, इगतपुरी वगळता जिल्'ात ७५४० हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागा उद््ध्वस्त झाल्या आहेत. त्या खालोखाल कांदा पिकाचे ५२५७ हेक्टर क्षेत्र नष्ट झाले. या पावसाने १२०८ हेक्टरवरील डाळींबबागाला फटका बसला आहे. गव्हाचे ४१२ हेक्टर, भाताचे ३२५, भाजीपाला ३९, कापूस ७६ व इतर पिकांचे २४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.