शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

मरळगोई शाळेत ‘ई-लर्निंग’चे उद्घाटन

By admin | Updated: April 20, 2015 23:57 IST

मरळगोई शाळेत ‘ई-लर्निंग’चे उद्घाटन

विंचूर : निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता हायटेक शिक्षण मिळणार आहे. पालक व शिक्षकांच्या आर्थिक सहभागातून चिमुकल्यांसाठी ई-लर्निंग प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती सौ. किरण थोरे यांच्या हस्ते ई-लर्निंग प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे शाळेत नवीन तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग होणार आहे. अध्ययन क्रिया अधिक सुलभपणे, परिणामकारक व प्रभावी होण्यासाठी प्रणालीचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायद होईल, अशी अपेक्षा थोरे यांनी यावेळी व्यक्त केली. सदर प्रणालीचा शाळेतील सुमारे १६० विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शाळेत सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सह्याने अभ्यासक्र म शिकता येणार असल्याचे सांगून शिक्षकांच्या उपक्रमशिलतेचे केंद्रप्रमुख ढगे यांनी कौतुक केले. यावेळी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अनिल बोडके यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच गणेश फापाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब थोरे, उपाध्यक्ष अजय बनसोडे, केंद्रप्रमुख ढगे यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.