शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

चांदवड येथे उत्स्फूर्त बंद

By admin | Updated: October 13, 2016 22:43 IST

देवळा घटनेचा निषेध : मूकमोर्चा शांततेत, तहसीलदारांना निवेदन

चांदवड : येथे देवळ्यातील घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी बंद पाळण्यात येऊन मूकमोर्चा काढून निषेधाचे निवेदन पोलीस स्टेशनला देण्यात आले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार आज चांदवड शहर बंद ठेवण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मूकमोर्चाने श्रीरामरोड, शिवाजी चौक, सोमवार पेठमार्गे आठवडे बाजारातून चांदवड पोलीस स्टेशनच्या आवारात मोर्चा आला. तेथे पांडुरंग भडांगे, राजाभाऊ अहिरे, मनोहर बनकर यांची भाषणे झाली. यावेळी तहसीलदार शरद मंडलिक, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांना निवेदन देण्यात आले. संबंधित समाज-कंटकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रवींद्र अहिरे, पांडुरंग भडांगे, रवींद्र जाधव, सिद्धार्थ केदारे, विजय जाधव, अ‍ॅड. विकास जाधव, राजेंद्र गांगुर्डे, प्रदीप बनकर, माया निरभवणे, मनोहर बनकर, उमेश जाधव आदिंच्या सह्या आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जगन्नाथ राऊत, रिजवान घासी, अल्ताफ तांबोळी, दीपक शिरसाठ, अंकुर कासलीवाल आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)