शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत अतिक्र मण निर्मूलन मोहीम

By admin | Updated: January 16, 2016 22:29 IST

इगतपुरीत अतिक्र मण निर्मूलन मोहीम

इगतपुरी : नगरपालिका हद्दीतील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर आज नगरपालिका प्रशासनाने जेसीबी चालवून अतिक्रमणे हटविली. यात लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना फटका बसला.अतिक्रमण मोहिमेत शेकडो व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, शनिवारी दिवसभर अतिक्र मण मोहीम सुरू असल्याने संपूर्ण व्यापारीपेठ बंद ठेवण्यात आली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजूचे ओटे, दरवाजे, अतिक्र मित शेड, भिंती आज जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. अनेक दुकानदारांचे दुकाने या अतिक्र मण मोहिमेत गायब झाल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.या अतिक्रमण मोहिमेसाठी प्रांताधिकारी बाळासाहेब वाक्चौरे, प्रभारी तहसीलदार प्रवीण चव्हाणके, प्रभारी मुख्याधिकारी डॉ. मटांडा राजा दयानिधी, नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, इंजिनिअर यशवंत ताठे यांच्यासह नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल अंबावणे व पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या अतिक्रमण मोहिमेत बाजारपेठेतील सर्वसामान्य व अल्पसंख्याक व्यापाऱ्यांचेच छोटे- मोठे व्यवसाय आहे. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढले असून, शेकडो लहान व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी केला असून, या अतिक्रमण मोहिमेत पूर्णपणे रस्त्यावर आलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रल्हाद जाधव यांनी केली आहे. (वार्ताहर)