शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

इदगाह ट्रस्टच्या शिष्टमंडळाने घेतली भुजबळांची भेट -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

दरवर्षी शहरातील मुस्लीम बांधव रमजान व बकरी ईदच्या औचित्यावर सामूहिकरीत्या इदगाह मैदानावर एकत्र येत नमाजपठण करतात. या पारंपरिक प्रथेला ...

दरवर्षी शहरातील मुस्लीम बांधव रमजान व बकरी ईदच्या औचित्यावर सामूहिकरीत्या इदगाह मैदानावर एकत्र येत नमाजपठण करतात. या पारंपरिक प्रथेला अनेक वर्षांपासूनचा इतिहास असून, महापालिका प्रशासन या ठिकाणी बस टर्मिनल उभारण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या हक्काच्या जागेवर मनपा प्रशासनाकडून अतिक्रमण केले जात असल्याची भावना शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे भुजबळ यांच्याकडे मांडली. यावेळी भुजबळांनी या संदर्भात चर्चा करत, मनपा आयुक्तांकडून माहिती मागविणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. महापालिकेच्या प्रस्तावित टर्मिनलसाठी प्रशासनाने दुसरी जागा निवडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शहाजहानी इदगाह मैदानाची जागा शासन वक्फ ट्रस्ट नोंदणीकृत आहे. या जागेच्या सातबारा उताऱ्यावरही मुस्लीम समाजासाठी निमाजगाहची जागा अशी नोंद असल्याचे यावेळी शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका समीना मेमन, माजी नगरसेवक हाजी निजाम कोकणी, सिराज कोकणी, गुलजार कोकणी, हाजी सलीम मिर्झा, एजाज रजा मकरानी, हाजी जाकीर आदी उपस्थित होते.

------