शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गणेशोत्सवाची सुरुवात नाशिकपासून : सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:49 IST

सकारात्मक दृष्टिकोनाच्या नाशिककरांमुळे शहरात पोलिसांनी राबविलेले नावीन्यपूर्ण तसेच समाजोपयोगी उपक्रमांची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे़ या उपक्रमांप्रमाणेच आगामी गणेशोत्सव, बकरी ईद हे सण राज्यासमोर आदर्शवत ठरतील, असे साजरे करून ‘नाशिक गणेश फेस्टिव्हल’चा एक बॅ्रण्ड तयार करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी सोमवारी (दि़१४) चोपडा लॉन्स येथे केले़

नाशिक : सकारात्मक दृष्टिकोनाच्या नाशिककरांमुळे शहरात पोलिसांनी राबविलेले नावीन्यपूर्ण तसेच समाजोपयोगी उपक्रमांची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे़ या उपक्रमांप्रमाणेच आगामी गणेशोत्सव, बकरी ईद हे सण राज्यासमोर आदर्शवत ठरतील, असे साजरे करून ‘नाशिक गणेश फेस्टिव्हल’चा एक बॅ्रण्ड तयार करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी सोमवारी (दि़१४) चोपडा लॉन्स येथे केले़ गणेशोत्सवातून जनप्रबोधन, पर्यावरणाचे रक्षण, सामाजिक एकोपा तसेच ध्वनी व जलप्रदूषणास आळा घालून आदर्शवत करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले़गणेशोत्सव, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे शांतता समिती तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ प्रास्ताविकात पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी गतवर्षी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाºया ३६ मंडळे, दखलपात्र एक व अदखलपात्र सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती़ यंदा मंडळांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले़ तर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी गणेशोत्सवात दक्षतेबाबत माहिती दिली़आमदार सीमा हिरे यांनी, गणेश विसर्जनाची मिरवणूक वेळेत सुरू करावी, गोदावरीचे प्रदूषण होऊ नये यासाठी मूर्तीचे दान करण्यास पाठिंबा देण्याचे आवाहन केले तर आमदार बाळासाहेब सानप यांनी मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाला आपल्या कलागुणांचे सादरीकरणासाठी मिरवणूक सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रारंभ करण्याची सूचना केली़ तसेच ज्या मंडळांना एकाच जागेवर नाचायचे असल्यास इतर मंडळांना पुढे जाऊ द्यावे, अशी सूचना केली़यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, नगरसेवक विलास शिंदे, शहर ए खतिब, प्रफुल्ल संचेती आदींसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.