शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श अभियंता पुरस्काराचे सोमवारी होणार वितरण

By admin | Updated: September 15, 2016 00:36 IST

आदर्श अभियंता पुरस्काराचे सोमवारी होणार वितरण

 नाशिक : जिल्हा परिषद व जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श जिल्हा परिषद अभियंता पुरस्कारांचे सोमवारी (दि. १९) वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील व जिल्हा प्रवक्ता प्रशांत जगताप यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपाध्यक्ष प्रकाश वडजे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सभापती किरण थोरे, केदा अहेर, उषा बच्छाव, शोभाताई डोखळे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, रवींद्र परदेशी, मिलन कांबळे, चंद्रशेखर वाघमारे, बापूसाहेब देसले, प्रकाश नंदनवरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी निवड करण्यात आलेल्या पाच अभियंत्यांना आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे रावसाहेब पाटील व प्रशांत जगताप यांनी सांगितले. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अभियंता संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र चव्हाण, विजयकुमार इंगळे, रवींद्र बाविस्कर, जयवंत देशमुख, शांताराम जाधव, संजय शहाणे, जितेंद्र पाटील, नितीन पाटील आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)