शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांना नर्सरीपासून शिक्षणाचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST

आदिवासी विकास विभागाच्या पेठ रोडवरील वसतिगृह परिसरात मुलींसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ॲड. पाडवी यांच्या हस्ते कोनशिला ...

आदिवासी विकास विभागाच्या पेठ रोडवरील वसतिगृह परिसरात मुलींसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ॲड. पाडवी यांच्या हस्ते कोनशिला अनावरणाने करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आदिवासी वसतिगृहांसाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आगामी कालावधीत मुलांना नर्सरीपासून शिक्षण कसे देता येईल तसेच विद्यार्थी शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत विचार सुरू असून, त्याबाबत सर्व शक्यतांची पडताळणी केली जात आहे. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त डाॅ. हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त गिरीश सरोदे, विकास पानसरे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना उपस्थित होते.

चौकट===

नवीन वसतिगृहाची वैशिष्ट्ये

नाशिक शहरात आदिवासी मुलांसाठी १६०५ व मुलींसाठी ६२५ क्षमतेचे वसतिगृह मंजूर आहे.

भूमिपूजन होत असलेल्या इमारतीची क्षमता ३१० आहे. तळ मजल्यासह सात मजली इमारत पार्किंग, गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम, स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र भोजनालयाची व्यवस्था, अधीक्षकांसाठी निवासाची सोय, प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी दोन वॉटर कूलर असतील.

(फोटो १२ आदिवासी) कॅप्शन - पेठ रोडवर मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करताना आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी, आयुक्त डाॅ. हिरालाल सोनवणे, गिरीश सरोदे, विकास पानसरे, वर्षा मीना आदी.