शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मी जबाबदार माझ्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

जगभरात दहशत पसरलेल्या कोरोनावर अद्याप ठोस औषधोपचार उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे यासारखी खबरदारी ...

जगभरात दहशत पसरलेल्या कोरोनावर अद्याप ठोस औषधोपचार उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे यासारखी खबरदारी घेत प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना शासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. मात्र एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असतांना दुसरीकडे शहरातील कोरोना नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असलेल्या नाशिक मनपा मुख्यालयातच आयुक्तांच्या दालनाबाहेर प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली होत आहे.

मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेरील ' मी जबाबदार माझ्या आ

रोग्याच्या सुरक्षेसाठी ' हा जनजागृती करणारा जनहितार्थ फलक झळकत असताना उपस्थित कर्मचारी व सुरक्षा रक्षक मात्र बघ्यांच्या भूमिकेत असल्याने कोविड -१९ संसर्गाचा धोका संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (छाया : राजू ठाकरे)

090921\09nsk_13_09092021_13.jpg

मी जवाबदार माझ्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी...जगभरात दहशत पसरलेल्या कोरोनावर अद्याप ठोस औषधोपचार उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे यासारखी खबरदारी घेत प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना शासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. मात्र एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असतांना दुसरीकडे शहरातील कोरोना नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असलेल्या नाशिक मनपा मुख्यालयातच आयुक्तांच्या दालनाबाहेर प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली होत आहे.  मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेरील ' मी जवाबदार माझ्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी ' हा जनजागृती करणारा जनहितार्थ फलक झळकत असतांना उपस्थित कर्मचारी व सुरक्षा रक्षक मात्र बघ्यांच्या भूमिकेत असल्याने कोविड -19 संसर्गाचा धोका संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. ( छाया : राजू ठाकरे )